-10%

मुक्ताई जाहली प्रकाश (Muktai Jahali Prakash)

Rs. 200.00 Rs. 180.00

Out of stock
Availability : In StockIn StockOut of stock
"महाराष्ट्र संतमंडळीत मुक्ताईंचे स्थान सर्व संतांनी आदराने मान्य केले . योगिनी , मुक्ताई , तत्वचिंतक मुक्ताई आणि कवी मुक्ताई अशी तीनही रूपे त्यांच्या वाङ्मयातून आढळून येतात . संत मुक्ताईंनी प्रपंच व परमार्थाची उत्तम सांगड घातली . संत मुक्ताई संत साहित्याचे आरक्षलेले आहेत .
संत मुक्ताईंनी स्त्रीमनातल्या सूक्ष्म जाणिवांना विकसित केले . स्त्रियांना परमार्थाचा अधिकार सर्वथा आहे , हे त्यांनी दाखवून दिले . चांगदेवांना उपदेश करण्यात मुक्ताईच्या कार्याचे खरे मर्म आहे. ज्ञानाला वय नसते . वयापेक्षा साधना आणि अभ्यास महत्वाचा असतो.
मराठी संतसाहित्यात 'मुक्ताई जाहली प्रकाश ' या ग्रंथाची भर पडली . हा ग्रंथ सर्व साधकांना व वारकऱ्यांना उपयोगी होईल . अनेक अभ्यासकांना या ग्रंथाची मदत घेता येईल . "

Publication : मल्टिव्हर्सिटी प्रकाशन (Multiversity Publication)
Author  डॉ तुळशीराम गुट्टे   (Tulshiram Gutte)     
Language  :  मराठी ( Marathi )
Weight  :  222gms
Binding  :  Paperback 
ISBN No  :  9788193098646
Pages  :  892 
Edition  : 2
Width   :  21.1
Height  :  14
Length  :  0.9
Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.
Add to WishlistBrowse WishlistRemove Wishlist
Shopping cart

Your cart is empty.

Return To Shop

Add Order Note Edit Order Note
Add A Coupon

Add A Coupon

Coupon code will work on checkout page

मुक्ताई जाहली प्रकाश (Muktai Jahali Prakash)

Rs. 200.00 Rs. 180.00