या डायरीमध्ये भगतसिंह विविध विषयांना हात घालतात आणि प्रत्येक मुद्द्याची तर्कसंगत मीमांसा करतात. मानवाच्या उत्पत्तीपासून, कुटुंबसंस्था तयार होण्यापासून ते राज्यसंस्थेच्या उगमापर्यंत, सामंतशाहीच्या उदय आणि पाडावापासून ते साम्राज्यवाद आणि भांडवलदारांच्या वर्तमानापर्यंत,...