"आजच्या जगात राहायचं तर जागतिक परिमाणांची ओळख करून घेण 'अगत्याचं आहे. अनेक आगतिक परिमाणांपैकी जागतिक वाडमय है महत्त्वाचं मानता येईल, कारण प्रत्यक्ष जीवनाचं प्रतिबिंब ल्यात उमटलेलं. असतं. मुळात पाश्चिमात्य वाङ्मय समृद्ध आणि सकस, त्या वाङ्मयाच्या मूळ स्त्रोताला अनेक जागतिक भाषांचे प्रवाह येऊन मिळालेले. अशा वेळी पाश्चिमात्य वाङ्मयाच्या परिशीलनानं मनोविकास आणि जागतिक भान या दोहोंची बेगमी होणार. सिद्धहस्त लेखक अच्युत गोडबोले यांनी रसपूर्ण पद्धतीने लिहिलेला हा पाश्चिमात्य वाङ्मयाचा इतिहास मराठी भाषकांना पर्वणीच वाटेल. या पुस्तकाची आवश्यकता होतीच. ते लिहावं असे आतापर्यंत कुणाला का वाटल नाही, याचंच आश्चर्य वाटतं.'
Publication : मधुश्री पब्लिकेशन (Madhushree Prakashan)
Author : अच्युत गोडबोले (Achyut Godbole)
Language : मराठी ( Marathi )
Weight : 374gms
Binding : Paperback
ISBN No : 9789391629762
Pages : 395
Edition : 1
Height: 2.4
Lenght: 21.4
Width: 14