आजची श्रीमद् भगवद् गीता - संस्कृत भाषेत असलेले मूळ श्लोक साध्या मराठी भाषेत अनुवादित आहेत. सामान्य माणसाला हे समजणे सोपे आहे . या पुस्तकाचे भाषांतर मूळ भगवद्गीतेतून श्री. त्र्यंबक चव्हाण आणि पद्मविभूषण डॉ विजय भटकर यांनी संपादित केले आहे.
Publication : मल्टिव्हर्सिटी प्रकाशन (Multiversity Publication)Shipping Extra Flat Rate - 55/- Rs Includes packaging