Description
डॉ. आंबेडकरांच्या दलित जाहीरनाम्यामधून आंबेडकरवाद उफाळून येतो जसा कम्युनिस्ट जाहीरनाम्यामधून मार्क्सवाद आणि हिंद स्वराजमधून गांधीवाद उफाळलेला दिसतो. साऊथबरो आयोगासमोरच्या डॉ. आंबेडकरांच्या भाषणाचे वृत्तांत, त्यांच्या सायमन कमिशन-गोलमेज परिषद हिंदू परिषद पुणे करार व्हाइसरॉय कौन्सिलची कागदपत्रे यांमधून आंबेडकरवाद समजून सांगण्यात आला आहे. जात/वर्ण/जमाती/वंश या भेदभावांच्या जखमा असणाऱ्या प्रत्येक समाजासाठी आंबेडकरवाद हे भविष्य आहे. त्याची मात्रा सर्वांना लागू पडते.
Additional Information
Publications : सुगावा प्रकाशन ( Sugava Prakashan )
Author : चंद्रभान प्रसाद ( Chandrabhan Prasad )
Binding : Hard Cover
ISBN No : 9789384914950
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 352
Width : 14
Height : 1.5
Length : 22
Edition : 01
Pages : 190