Description
बाबासाहेबांच्या अर्थशास्त्रावर बुद्धाचा प्रचंड प्रभाव आहे. राज्य-समाजवाद स्वीकारण्यामागची कारणेही त्यात दडलेली आहेत. अगदी जातीचे अर्थशास्त्र मोडीत काढण्यापासुन तर मार्क्सला पर्याय उभा करण्यामागचा हेतू लक्षात घेतला की दिसुन येते की, बाबासाहेबांना अधिक आयुष्य लाभले असते तर भविष्यात त्यांनी 'बुद्धाचे अर्थशास्त्र' मांडले असते. आज अमेरिकेतच भांडवलशाहीला उतरती कळा लागली आहे, मंदीचे वातावरण आहे. रशिया कोसळला. त्यामुळे पर्यायी अर्थव्यवस्थेची मांडणी आवश्यक आहे आणि ती बाबासाहेबांच्या बुद्धप्रणीत अर्थशास्त्रात आहे. भांडवलशाही आणि ब्राह्मणशाहीच्या युतीला शह देण्यासाठी देशवासियांनी या अर्थशास्त्राचा पुरस्कार करणे गरजेचे आहे.
Additional Information
Publications : सुगावा प्रकाशन ( Sugava Prakashan )
Author :मोतीराम कटारे ( Motiram Katare )
Binding : Paperpack
ISBN No : 9789384914592
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 163
Width : 22
Height : 1
Length : 14
Edition : 01
Pages : 176