Description
आपली संघटना आपण स्वतंत्रच ठेवली पाहिजे. स्वतंत्र संघटनेशिवाय आपल्याला स्वाभिमानाने राहता यावयाचे नाही. सध्या जे लहान-मोठे राजकीय पक्ष दिसतात त्यांनी अस्पृश्य समाजाच्या दृष्टीने कोणताच खास कार्यक्रम ठेवलेला नाही. तसा कार्यक्रम कोणी ठेवला असता तर त्याचा आम्ही विचार केला असता. म्हणून आपण काही अडून राहावयाचे नाही. आपण आपली सध्याची सुस्त अवस्था फेकून दिली पाहिजे. येथून पुढे आपल्याला जे काही मिळवावयाचे आहे ते इज्जतीनेच मिळविले पाहिजे. कोणाची हांजी हांजी करून अथवा भीक मागून आम्हास काहीही नको. आपला भविष्यकाळ उज्ज्वल आहे. भविष्यकाळ उज्ज्वल करण्यासाठी मला निष्ठेची माणसे हवीत.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Additional Information
Publications : सुगावा प्रकाशन ( Sugava Prakashan )
Author : विलास वाघ ( Vilas Wagh )
Binding : Hard Cover
ISBN No : 9789384914875
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 305
Width : 14
Height : 1.5
Length : 22
Edition : 01
Pages : 190