Description
सममूल्यतेसाठी आणि समन्यायासाठी, दडपलेले आवाज गगनभेदी होण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या युद्धात या स्त्रिया सैनिक झाल्या. 'आम्हीही इतिहास घडवला' ही बाबासाहेबांच्या धगधगत्या आंदोलनाची थेरीगाथाच आहे. हे पुस्तक स्त्रियांनी घडवलेला प्रदीर्घ इतिहासच सांगत नाही तर लढण्यातून येणाऱ्या नव्या जिवंत इतिहासाच्याही हाका आपल्याला देते आहे. येणाऱ्या पिढ्यांनी या भीमकन्यांच्या युद्धाचे पडघम ऐकावेत आणि व्यवस्थांतरासाठी स्वाभिमानी दिवस होऊन उगवावे हे या पुस्तकाचे कळकळीचे सांगणे आहे."
Additional Information
Publications : सुगावा प्रकाशन ( Sugava Prakashan )
Author : उर्मिला पवार / मीनाक्षी मून ( Urmila Pawar / Minakshi Moon )
Binding : Paperpack
ISBN No : 8186182497
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 346
Width : 22
Height : 1
Length : 14
Edition : 03
Pages : 336