अर्कचित्र - ‘अलगताविलगता’ समजण्यासाठी हवी मार्गदर्शक दृष्टी. ऐहिक पातळीवर त्याचा शोध घेता येत नाही. ‘ओठांवर दात आवळून घेतल्यानंतर झालिच जखम, तर त्यातील आनंदपाणी प्यायचं असतं’ लेखकाचे हे एक वाक्य ‘रंगी सुरंगतेची आगळीक’ उधळीत रसिकांच्या भेदबुद्धीचा लय करीत हृदयाला स्पर्श करणारे अभेदाच्या ‘आत्मनिष्ठ’ तत्त्वज्ञान गळी उतरविते. ‘बीज नाही ठाव’ मधील ‘फांदीवर पाखरांचा उज्जहोम रानफुला संगतीतच होतो’ ओळीनंतर ‘पाकळीचे पदर ओले झाले की कुपोषण होते’ ही ओळ वाचत असता रसिक मनाला आठवण होते आशयाची आणि आवश्यक शब्दपात्रांची. त्याचा मेळ या ललीतलेखनात दिसतो.
Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)
Author : महावीर जोंधळे (Mahavir Jondhale)
Binding : Paperback
ISBN No : 9788187549628
Language : मराठी (Marathi)
Weight (gm) : 140 gms
Width : 18
Height : 11.5
Length : 1
Edition : 1
Pages : 175