Description
नोकरीतून निवृत्त झाल्यावर काहीतरी छंद जोपासावा असे मनात आले. मुळातच पाककलेची आवड, आरोग्याविषयी जागरूकता. वाचनाची आवड, व वयानुसार आलेल्या अनुभवांमुळे या लिखाणाचे धाडस केले आहे. आशा आहे ते खवय्यांना निश्चितच आवडेल.
सध्या धावपळीच्या, नोकरीव्यवसायात मग्न असलेल्या समस्त महिला वर्गाला वेळेअभावी 'बाहेरचे पदार्थ आणणे व वेळ निभावून नेणे' हा पर्याय असतो; पण खरे पाहता हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक नाही. यास्तव, सध्याच्या कोरोना, महामारीच्या काळात अतिदक्षता घ्यायची आहे. याचा व चौरस, समतोल आहाराचा विचार करून येथे सात्त्विक, पौष्टिक अशा पाककृती दिल्या आहेत. त्या भगिनींनी कराव्यात व सर्वांना आनंदाने खिलवाव्यात.'निरोगी शरीरात निरोगी मन' ह्या म्हणीनुसार येथे मी अनेक आजारांवर घरगुती उपाय व त्यानुसार आहार याचा समावेश केला आहे. तद्नुसार आचरण केल्यास निश्चितच वारंवार दवाखान्यात जायची वेळ येणार नाही.
Additional Information
Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)
Author : सौ. वैशाली खाडिलकर ( sau. Vaishali Khadilkar)
Binding : Paperback
ISBN No : 9788195142712
Language : मराठी (Marathi)
Weight (gm) : 160gms
Width : 21.7
Height : 14
Length : 0.7
Edition : 1
Pages : 132