एका वर्षात १००००+ पुस्तकांची विक्री झालेले अर्थसाक्षरता या विषयावरील एकमेव मराठी पुस्तक!आपल्याला कमावलेले पैसे नेहमीच अपुरे वाटत असतात. मात्र कमवलेल्या पैशाचा नेमका उपयोग कसा करायचा आणि त्या पैशात वाढ कशी करायची यासाठी आपण अर्थसाक्षर असण्याची गरज असते. सनदी लेखापाल (CA) असलेले अभिजित कोळपकर यांनी याच मुद्यावर लक्ष केंद्रित करून या पुस्तकात पैशाचा नेमका वापर कसा करायचा आणि आर्थिक नियोजन करून पैशाचे जतन व संवर्धन कसे करायचे हे समजावून दिले आहे.
Publications : अर्थसाक्षर.कॉम (Arthasakshar.com)
Author : अभिजित कोळपकर (CA. Abhijeet Kolapkar)
Binding : Paperback
ISBN No : 8195410618
Language : मराठी ( Marathi )
Weight : 380gms Size : 21 * 14 * 2.6
Pages : 389 Edition : 2
Shipping Extra Flat Rate - 55/- Rs Includes packaging