अशी स्थळं अशा स्मृती - “प्रवास करणं हा केवळ छंद नाही. ते एक वेड आहे. त्या वेडापायी आपला देश आणि अनेक परदेश पालथे घातले. त्या प्रवासाच्या असंख्य स्मृती आहेत. त्यापैकी ह्या काही शलाका. वाचकाला प्रवासास उद्युक्त करणाऱ्या.”
Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan) Author : आदिनाथ हरवंदे (Adinath Harvande) Binding : Paperback ISBN No : 9788194432418 Language : मराठी (Marathi) Weight (gm) : 200gms Width : 21.5 Height : 14 Length : 1.2 Edition : 1 Pages : 147
Rs. 160.00 Rs. 144.00
Shipping Extra Flat Rate - 55/- Rs Includespackaging