Description
स्वतःच्या जीवनाचे डॉ. हिमांशू यांनी त्रयस्थ नजरेने केलेले सिंहावलोकन उत्कृष्ट आणि वाचनीय झालेले आहे. सन १९४० पासूनच्या गेल्या चौऱ्याऐंशी वर्षांचा कालावधी ह्या प्रवासवर्णनपर आत्मचरित्रात त्यांनी वाचकांच्या डोळ्यांसमोर अक्षरशः उभा केलेला आहे. शिवाय स्वतःच्या जीवनात अनुभवलेले विविध उतार-चढाव प्रामाणिकपणे शब्दांकित केले आहेत.
--- विनायक पुरुषोत्तम डावरे ( विंग कमांडर IAF निवृत्त )
Additional Information
Publications : प्रफुल्लता प्रकाशन ( Prafullata Prakashan )
Author : डॉ हिमांशू विष्णू भट नवांगुळ , PHD ( Himanshu Purushottam Bhat Navangul PHD) )
Binding : Paperback
ISBN No : 9788197713590
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 276 gms
Width : 14
Height : 1.5
Length : 22
Edition : 6
Pages : 195