बाबासाहेब आंबेडकर नियोजन, जल व विद्युत विकास भूमिका व योगदान ( Babasaheb Ambedkar Niyojan , Jal Vidyut Vikas Bhumika v Yogdan )

Rs. 350.00

Out of stock
Availability : In StockIn StockOut of stock

Description

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९४२ ते १९४६ या काळात केंद्रात श्रम, जल व विद्युत् मंत्री असताना आर्थिक नियोजन, जल व विद्युत् विकासात मूलभूत व मोलाचे योगदान केले व एका अर्थाने पायाभरणीचे कार्य केले त्याच्या ह्या योगदानावर प्रस्तुत पुस्तक प्रथमच नवा प्रकाश टाकते, डॉ. बाबासाहेब आबेडकरांनी केंद्रात प्रथमच जल व विद्युत् पुरखवा विकासासाठी धोरण ठरविले. केंद्रात प्रशासकीय यंत्रणा निर्माण केली, विद्युत् पुरवठा विभाग स्थापन केला व महत्वाचे म्हणजे दामोदर हिराकुंड व सोन नद्यांवरील धरणे बांधण्याची प्रक्रिया सुरू केली.

अनेक वर्षापर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या एका क्षेत्रातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अतुलनीय कामगिरीविषयी हे पुस्तक जाणीव करून देते.

Additional Information 

Publications : सुगावा प्रकाशन  (Sugava Prakashan )

Author : सुखदेव थोरात (Sukhdev Thorat  )
Binding : Hardcover 
ISBN No : 9789380166179
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 335 gms
Width : 14
Height : 2
Length : 22
Edition : 6
Pages : 218

 

Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.
Add to WishlistBrowse WishlistRemove Wishlist
Shopping cart

Your cart is empty.

Return To Shop

Add Order Note Edit Order Note
Add A Coupon

Add A Coupon

Coupon code will work on checkout page

बाबासाहेब आंबेडकर नियोजन, जल व विद्युत विकास भूमिका व योगदान ( Babasaheb Ambedkar Niyojan , Jal Vidyut Vikas Bhumika v Yogdan )

Rs. 350.00