Description
बॅबिलॉनच्या प्रसिद्ध नीतिकथांचा हा संग्रह बचतीच्या महत्त्वापासून ते श्रीमंत कसं व्हावं हे सांगण्यापर्यंत सगळ्या प्रकारचं कालातीत आर्थिक शहाणपण देतो.
या पुस्तकातून श्रीमंत कसं व्हावं याविषयीच्या अंतर्हष्टी मिळतातच, शिवाय भाग्याला आपल्याकडे कसं आकर्षित करून घ्यावं तेही सांगितलं जातं. हे संपत्तीच्या पाच नियमांची चर्चाही करतं.
पुस्तक अर्थकारण समजून घेण्यासाठीचं परिपूर्ण मार्गदर्शक पुस्तक. वैयक्तिक संपत्ती मिळवणं आणि ती टिकवणं याविषयीच्या काळाच्या कसोटीवर उतरलेल्या तत्त्वांचं हे ऊर्जाकेंद्र आहे.
बॅबिलॉनमधील सर्वाधिक श्रीमंत माणूस हा वाचकांना
पिढ्यान्पिढ्यांपासून स्फूर्ती देत आला आहे. हे सातत्यानं
उत्तम खपाचं पुस्तक म्हणून नावाजलं गेलेलं पुस्तक आहे.
Additional Information
Publications : न्यु इरा पब्लिशिंग हाऊस (New Era Publishing House )
Author : मीना शेटे - संभू ( Meena shete - sambhu )
Binding : Paper Pack
ISBN No : 9789394266261
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 246
Width : 14
Height : 1
Length : 22
Edition : 02
Pages : 138