Description
बौद्ध सांस्कृतिक प्रवाहातील अभ्यासकाने वारकरी संत तुकारामाचे अभंग अभ्यासून त्यांच्या गाथ्याशी एकरूप होण्याचे उदाहरण महाराष्ट्रात दुर्मिळ आहे. भारतीय परिक्षेत्रात ही एकात्मता विजय चव्हाण यांनी सिध्द केलीय. तुकारामाचे अभंग आणि बुध्द वचने संवाद लयीत माडण्याच्या सांस्कृतिक पराक्रमाचे मी स्वागत करतो
श्रेष्ठ प्रज्ञा, उदार सहिष्णुता, करुणावादी भूमिका, तुलनात्मक अभ्यासाची वस्तूनिष्ठ मांडणी, लोक कल्याणकारी, तळमळ व सप्रमाण विवेचन या गुणवत्तेमुळे या ग्रंथाचे सांस्कृतिक मूल्य वाढले आहे म्हणून ३४३ क्रमांकाच्या या प्रस्तावनेत विजय चव्हाण यांचे हार्दिक अभिनंदन।
Additional Information
Publications : सुगावा प्रकाशन ( Sugava Prakashan )
Author : विजय चव्हाण ( Vijay Chavhan )
Binding : Hard Cover
ISBN No : 9788195877836
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 461
Width : 14
Height : 2
Length : 22
Edition : 01
Pages : 305