Customer Reviews
Based on 2 reviews
Write a review
राजाधिराज पृथ्वीराज चौहानांनंतर तब्बल ३६५ वर्षांनी दिल्ली जिंकून हिदुस्थानचं सम्राटपद भूषवणारा एकमेव हिंदू पुरुष म्हणजे हेमू. असं धैर्य, असं कर्तृत्व त्याआधी वा त्यानंतर एकाही हिंदू वीराला जमलं नाही. हिंदुस्थानच्या राजकीय क्षितिजावर धूमकेतूप्रमाणे अकस्मात उगवून लुप्त झालेलं एक वादळी व्यक्तिमत्त्व!मोगल इतिहासकारांच्या पक्षपाती आणि विषारी लिखाणानं ज्याची उज्ज्वल कीर्ती कलंकित झाली तो अखेरचा हिंदू सम्राट हेमू उर्फ हेमचंद्र विक्रमादित्य याच्या वास्तव जीवनाचा वेध घेणारी ऐतिहासिक कादंबरी.
Publication : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)Shipping Extra Flat Rate - 55/- Rs Includes packaging