भारताचे संविधान ( Bhartache Sanvidhan )

Rs. 400.00

Out of stock
Availability : In StockIn StockOut of stock

Description

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक 'सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य] घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस : सामाजिक, अर्थिक व राजनैतिक न्याय , 
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य ,
दर्जाची व संधीची समानता :
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता] यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा गांभीर्यपूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत आज दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत.

Additional Information 

Publications : सुगावा प्रकाशन   ( Sugava Prakashan  )

Author : डॉ बाबासाहेब आंबेडकर  ( Dr Babasaheb Ambedkar   )
Binding :  Hard Cover  
ISBN No
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 775
Width : 21.5
Height : 2
Length : 28
Edition : 01
Pages : 262

 

Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.
Add to WishlistBrowse WishlistRemove Wishlist
Shopping cart

Your cart is empty.

Return To Shop

Add Order Note Edit Order Note
Add A Coupon

Add A Coupon

Coupon code will work on checkout page

भारताचे संविधान ( Bhartache Sanvidhan )

Rs. 400.00