Description
डॉ. राम पुनियानी (मुंबई) हे आयआयटी संस्थेत प्राध्यापक होते. १९९२ च्या बाबरी मशिद शहीद झाल्याच्या घटनेपासून त्यांनी हिंदुत्ववादी शक्तीविरुद्ध लढण्याचे व्रत घेतले आहे. लोकशाही आणि बहुसांस्कृतिकता व सेक्युलॅरिझम यांच्या संरक्षण व संवर्धनाशी संबंधित वैचारिक लेखन व व्याख्यानमाला ते करीत असतात. डॉ. असगर अली इंजिनिअर या समाजविचारवंताने स्थापन केलेल्या CSSS या संस्थेचे ते सध्या चेअरमन आहेत.
Additional Information
Publications : सुगावा प्रकाशन ( Sugava Prakashan )
Author : डॉ राम पुनियानी ( Dr Ram Puniyani )
Binding : Paperpack
ISBN No : 9789384914430
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 283
Width : 22
Height : 2
Length : 14
Edition : 01
Pages : 260