पुस्तकाच्या दुसऱ्या ‘भाषांतराकडे’ या विभागात भाषांतरित साहित्यावर चर्चा केली आहे. गरीबांचा बापू , बनगरवाडी, चांगुना किंवा किंग लिअरसारख्या नाटकांच्या अनुवादाकडे लक्ष वेधले आहे. प्रसिद्ध लेख भालचंद्र नेमाडे यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे.
Shipping Extra Flat Rate - 55/- Rs Includes packaging