चीन वेगळ्या झरोक्यातून - हे पुस्तक चीनचे सर्वांगीण आकलन वाचकांसमोर ठेवते. समतोल वृत्तीने चीनच्या चांगल्या बाजू दाखवते तसेच माहीत नसलेले काळे-अंधारे कोपरेही नजरेसमोर आणते. चीनसारख्या प्रचंड देशाचा इतिहास, संस्कृती, लोकजीवन, समाजकारण-राजकारण यांचा फेरफटका घडवते.
भारतीय माणसाला चीन बद्दल नेहमी आकर्षण वाटते. चीनच्या तीव्र गतीने होणाऱ्या विकासाच्या बातम्या सतत त्याच्यापर्यंत येत असतात इथून तिथे वेळेला टुरिस्तटांना चीनमधील उत्तुंग ठिकाणे आणि प्रगतीच दाखवली जाते.
चीन वेगळ्या झरोक्यातून हे पुस्तक चीनचे आकलन वाचकांसमोर ठेवते समतोल वृत्तीने चीनच्या चांगल्या बाजू दाखवते तसेच माहीत नसलेले काळे अंधारे कोपरेही नजरेसमोर आणते. चीनसारख्या प्रचंड देशाचा इतिहास संस्कृती, लोकजीवन, समाजकारण- राजकारण यांचा फेरफटका घडवते.
डॉ. अंजली सोमण यांच्या लालित्यपूर्ण शैलीमुळे पुस्तकातील विवेचन रोचक आणि वाचनीय झाले आहे. त्यामुळे ते लोकप्रिय होईल. विकासासाठी ‘लोकशाही की हुकूमशाही’ हा संभ्रम अनेकांच्या मनात घर करत असतो. हे पुस्तक वाचून तो दूर होईल.
Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)
Author : अंजली सोमण (Anjali Soman)
Binding : Paperback
ISBN No : 9788193829356
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 215 gms
Width : 22
Height : 14.5
Length : 1.5
Edition : 1
Pages : 160
Shipping Extra Flat Rate - 55/- Rs Includes packaging