Description
जग बदल घालूनी घाव । सांगुनी गेले मज भीमराव ।। गुलामगिरीच्या या चिखलात । रुतुन बसला का ऐरावत ।। अंग झाडूनी निघ बाहेरी । घे बिनीवरती घाव ।। धनवंतांनी अखंड पिळले । धर्मांधांनी तसेच छळले ।। मगराने जणू माणिक गिळीले । चोर जहाले साव ।। ठरवून आम्हा हीन अवमानीत । जन्मोजन्मी करुनी अंकित ।। जिणे लादून वर अवमानीत । निर्मुन हा भेदभाव ।। एकजुटीच्या या रथावरती । आरूढ होऊनी चलबा पुढती ।। नव महाराष्ट्रा निर्मुन जगती। करी प्रगट निज नाव ।।
Additional Information
Publications : सुगावा प्रकाशन ( Sugava Prakashan )
Author : प्रा डॉ फरीदा खान ( Dr Farida Khan )
Binding : Paperpack
ISBN No : 9789384914769
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 166
Width : 22
Height : 0.5
Length : 14
Edition : 03
Pages : 160