Description
देवदासी प्रथा, देवदासी जीवन या विषयांवर अलीकडच्या काही वर्षात मराठी भाषेत अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. देवदासी प्रथेचं निर्मूलन व देवदासींचं पुनर्वसन या विषयांवर मात्र फारसे लिखाण झालेले नाही. "देवदासीः शोध आणि बोध" या पुस्तकांत श्री. वसंत राजस् यांनी पुनर्वसनाच्या अंगाने 'स्वातंत्र्यपूर्व काळातील स्त्री मुक्ती चळवळ' व 'स्वातंत्र्योत्तर काळातील स्त्री मुक्ती चळवळ' या दोन लेखांत देवदासी प्रथा निर्मूलन, देवदासींचे पुनर्वसन या अंगाने चाललेल्या प्रयत्नांचा वेध घेतलेला आहे
Additional Information
Publications : सुगावा प्रकाशन ( Sugava Prakashan )
Author : वसंत राजस ( Vasant Rajas )
Binding : Paperpack
ISBN No : -----
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 117
Width : 22
Height : 1
Length : 14
Edition : 04
Pages : 104