-10%Sold out

एका लेखकाचे तीन संदर्भ (Eka Lekhakache Tin Sandharbha)

Rs. 90.00 Rs. 81.00

Notify me when this product is available:

Availability : In StockIn StockOut of stock
एका लेखकाचे तीन संदर्भ - “स्वत-ला फालतू समजण्याची गोष्ट’ या पुस्तकाला राज्य सरकारचा पुरस्कार मिळवणाऱ्या अवधूत डोंगरे या तरुण लेखकाचं हे दुसरं पुस्तक. यामध्ये त्यानं वेगळा फॉर्म वापरला आहे. ही छोटीशी कादंबरी; पण त्यामध्ये पहिल्या दोन भागांत दोन कथांमधून काही व्यक्तिरेखा समोर येतात. तिसरा भाग हा चिंतनात्मक आहे. या तिन्ही भागांत एक सूत्र आहे. लेखनप्रकियेचा शोध त्यात आहे. आजच्या तरुणाईची भाषा आणि अनुभवाच्या ताकदवान मांडणीतलं वेगळेपण यामुळं वाचक यातील कथानकात गुंतून जातो. लेखकाला काय सांगायचं आहे, याचा विचार करत काही वेळा संभ्रमातही पडतो. कथानकातील विविध पात्रांच्या माध्यमातून लेखक जीवनविषयक अनेक प्रश्‍न उभे करतो.

Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)
Author : अवधूत डोंगरे  (Avdhut Dongre)  
Binding :  Paperback
ISBN No :  9788187549666
Language :  मराठी ( Marathi )
Weight (gm) : 120gms
Width :  21
Height :  14
Length :  0.5
Edition : 1
Pages :  95
Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.
Add to WishlistBrowse WishlistRemove Wishlist
Shopping cart

Your cart is empty.

Return To Shop

Add Order Note Edit Order Note
Add A Coupon

Add A Coupon

Coupon code will work on checkout page