Description
बैलगाडा शर्यंत ही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील फार पूर्वीपासून सुरु असलेली संस्कृती व परंपरा आहे. या परंपरेला व एकंदर ग्रामीण जीवनाला शब्दबद्ध करणारा 'गाडा' हा कथासंग्रह आहे. अक्षय टेमकर या तरुण लेखकानं स्वतःची प्रकाशनसंस्था उभारून हा १४ ग्रामीण कथांचा संग्रह लिहिला. तरुण पिढीची ग्रामीण जीवनाकडे बघण्याची दृष्टी या पुस्तकातून वाचण्यास मिळते. ही निश्चितच कौतुकाची गोष्ट असुन महाराष्ट्राला अशा तरुणांच्या लेखणीची गरज आहे.
श्री. शरद तांदळे (सुप्रसिद्ध लेखक व उद्योजक)
Additional Information
Publications : वारी पब्लिकेशन ( Wari Publication )
Author : अक्षय टेमकर ( Akshay Temkar )
Binding : Paperback
ISBN No : 9789356070745
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 286 gms
Width : 14
Height : 2
Length : 22
Edition : 3
Pages : 321