Description
प्रफुल्ल वानखेडे यांचं 'गोष्ट पैशापाण्याची' आपल्याला खऱ्या जगात नेणारं पुस्तक आहे. पैशासोबत माणसं, आरोग्य, ज्ञान, विज्ञान या गोष्टींचीही किंमत सांगणारं पुस्तक. प्रफुल्ल यांचं हे पहिलंच पुस्तक, अनेक चांगले पायंडे पाडणारं मराठी पुस्तक ठरणार आहे..
नव्या वाटा शोधणाऱ्या, स्वतंत्र व्यवसाय सुरू करू पाहणाऱ्या, बदलत्या परिस्थितीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू पाहणाऱ्या प्रत्येकाने आवर्जून वाचावेच असे पुस्तक. माणूस कष्ट, व्यवसाय, गुंतवणूक करून पैसे कमावू शकतो. मात्र, हा पैसा तात्पुरता आहे; टिकून राहते ती गुंतवणूक माणसांमधली. या गुंतवणुकीचे रिटर्न पैशांत मोजता येत नाहीत. पैशातल्या आणि माणसांतल्या दोन्ही गुंतवणुकींचे महत्त्व हळुवारपणे समजावणारे पुस्तक.....
Additional Information
Publications : सकाळ प्रकाशन ( Sakal Prakashan )
Author : प्रफुल्ल वानखेडे ( Prafulla Wankhede )
Binding : Paper Pack
ISBN No : 9789389834840
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 269
Width : 14
Height : 2
Length : 22
Edition : 02
Pages : 184