ह्यो तुरुंग फोडायचा हाय गं! हे पुस्तक म्हणजे त्या परिषदेच्या आयोजनातील त्यांच्या सहभागाचा जिवंत अनुभव मंडणारा दस्तैवज !
गेल म्हणतात, गरीब शेतकरी स्त्रियांच्या लढाऊ संघर्षाच्या अनेक कथा तो पर्यंत मी ऐकल्या होत्या... या शेतमजूर स्त्रिया आंदोलनात, मोर्चात सहभागी व्हायच्या, पोलीसांचे कडे तोडायच्या...
मला प्रश्न पडायचा की, आपले स्वतःचे स्त्री असणे या बद्दल भारतातील खालच्या वर्गातील स्त्रिया नेमका कसा विचार करतात ?
खेड्यातील जीवनावर तो पर्यंत शेकडो मानववंशशास्त्रीय आणि समाजशास्त्रीय अहवाल तयार झाले होते... या सर्व अहवालात असे गृहित धरले होते की, सर्व स्त्रिया निमूटणे दडपणूकीला बळी पडतात...
हे खरे आहे का? या स्त्रिया कसा विचार करतात ?
या प्रश्नांची उत्तरं शोधणारा आणि भारतीय स्त्रियांशी जिवंत नाते निर्माण करणारा हा संवाद ...
गेल ऑम्व्हेट यांच्या अस्सल राजकीय जाणिवांचा पट उलगडणारा वैयक्तिक अनुभव ...
Publications : मधुश्री पब्लिकेशन (Madhushree Publication)
Author : गेल ऑम्व्हेट
Binding : Paperback
ISBN No : 9789391629472
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 285 gms
Width : 14
Height : 2.5
Length : 22
Edition : 02
Pages : 320