Description
जिथे बापाने जग जिंकून इतिहास घडवला, तिथे मुलगा जिद्दीने स्वतःची वाट तयार करतो... ही फक्त एका गिर्यारोहकाची कथा नाही, ही आहे रक्तातल्या धैर्याची, शिवरायांच्या मावळ्याची, सह्याद्रीच्या शिकवणीची....
आणि कधीही हार न मानणाऱ्या मनाची गोष्ट !
प्रचंड वेदना, संकटं आणि मृत्यूच्या सावलीत उभा असतानाही,
तो थांबत नाही...
कारण त्याच्या मागे आहे.. एका विजेत्या बापाची परंपरा.. आणि पुढे आहे शिखर जिंकण्याचं स्वप्न ! ही गोष्ट आहे जिद्दीची... पराक्रमाची... आणि 'मी हार मानणार नाही' या शब्दांची !
Additional Information
Publications : नीम ट्री पब्लिशिंग हाऊस ( Neemtree Publishing House)
Author : ओंकार रामचंद्र जाधव ( Omkar Ramchandra Jadhav )
Binding : Paperback
ISBN No : 9788199998469
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) :230
Width : 14
Height : 1
Length : 22
Edition : 1
Pages : 213
