-20%

जो जे वांछील & स्वधर्म सूर्य पाहो भाग ०१ व भाग ०२( Jo Je Vaanchil & Swadharma Surya Paho Bhag 01/02)

Rs. 710.00 Rs. 568.00

Out of stock
Availability : In StockIn StockOut of stock

Description 

'जो जे वांछील' या कादंबरीचा नायक अनिकेत याच्यासमोर अनेक प्रश्न आणि अडचणी होत्या. त्यांच्यावर मार्ग शोधत, धडपडत तो पुढे गेला आणि त्याने यशाची पहिली पायरी गाठली. आता तो पुढच्या पायरीवर येऊन पोहोचला आहे. पण तिथे पोहोचल्यानंतर त्याच्यासमोरचे प्रश्न संपले का? अडचणी संपल्या का?
नाही! उलट, त्याच्यासमोर आता नवे प्रश्न उभे राहिले आहेत.
हे पुस्तक अनिकेतच्या आयुष्यात नव्याने उभ्या राहिलेल्या प्रश्नांबद्दल, त्यांची उत्तरं शोधण्याच्या प्रवासाबद्दल आणि त्या प्रवासात आलेल्या अनुभवांबद्दल आहे. त्यांपैकी काही अनुभवांनी त्याला उत्तरं दिली, तर काही प्रश्न आजही अनुत्तरित आहेत.
'जो जे वांछील' हा या पुस्तकाचा पहिला भाग आहे. तुम्ही तो आधी वाचला नसेल, तर कृपया तो आधी वाचावा आणि त्यानंतर हा भाग वाचावा...पहिला भाग न वाचताही हे पुस्तक स्वतंत्रपणे समजावं, याची काळजी घेतली आहे. तरीही, प्रत्येक संदर्भ अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता यावा, या उद्देशाने आधीचा भाग वाचून मग या पुस्तकाकडे वळावं, ही विनंती.

Additional Information  

Publications : नीम ट्री पब्लिशिंग हाऊस  (Neemtree Publishing House)
Author : नचिकेत क्षिरे  (Nachiket Kshire)
Binding : Paperback
ISBN No : 9788195777822 / 9788190338387
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 246 / 250 gms
Dimensions : 21.4*13.7*1.7
Pages : 188 / 210

Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.
Add to WishlistBrowse WishlistRemove Wishlist
Shopping cart

Your cart is empty.

Return To Shop

Add Order Note Edit Order Note
Add A Coupon

Add A Coupon

Coupon code will work on checkout page

जो जे वांछील & स्वधर्म सूर्य पाहो भाग ०१ व भाग ०२( Jo Je Vaanchil & Swadharma Surya Paho Bhag 01/02)

Rs. 710.00 Rs. 568.00