Description
प्रत्येक माणूस अनेक गुंतागुंतीच्या, तरी हव्याहव्याशा नात्यांमध्ये गुंतलेला असतो. त्याच नात्यांना विविध परिस्थितीच्या कोंदणात बद्ध करून, त्यातून निर्माण झालेल्या बंधांचे दर्शन "कथापौर्णिमा "मध्ये समर्थपणे होते. या कथा चित्रदर्शी आहेत. प्रत्येक वयोगटाच्या वाचकाला स्वतःचे प्रतिबिंब या कथांमध्ये दिसेल.
Additional Information
Publications : रसिक आंतरभारती (Rasik Antarbharti )
Author : पुनम छत्रे ( Poonam Chhatre )
Binding : Paper Pack
ISBN No : 9788195959396
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 250
Width : 14
Height : 1.5
Length : 22
Edition : 01
Pages : 173