Description
केदारनाथ – १७ जून
एकवेळ पैशाचं सोंग करता येईल पण अन्नाचं सोंग करता येत नाही… तिथं अन्नच लागतं !
ही कहाणी आहे जिवंत राहण्याच्या संघर्षाची ! निसर्ग आणि माणसाच्या युद्धाची… कहाणी प्रचंड इच्छाशक्तीची!
एका सत्य घटनेवर आधारित… ही कहाणी आहे… बाप-लेकाची !
Additional Information
Publications : एलोरा पब्लिकेशन( Ellora Publication )
Author : डॉ प्रकाश सुर्यकांत कोयाडे ( Dr Prakash Suryakant Koyade )
Binding : Paperback
ISBN No : 9789394266186
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 316 gms
Width : 14
Height : 2
Length : 22
Edition : 3
Pages : 379