Custom Event Setup

×

Click on the elements you want to track as custom events. Selected elements will appear in the list below.

Selected Elements (0)

    खाजगी क्षेत्रातील आरक्षणाविषयी वाद चर्चा ( Khajgi Kshetratil Arakshanavishayi Vad charcha )

    Rs. 50.00

    Out of stock
    Availability : In StockIn StockOut of stock

    Description 

    वंश, धर्म, संप्रदाय व राष्ट्रीय किंवा सामाजिक पार्श्वभूमी यांच्या संदर्भात आर्थिक व सामाजिक भेदभाव अस्तित्वात आहे. विविध देशांमध्ये, विविध सामाजिक, आर्थिक व राजकीय व्यवस्थांमध्ये तो दिसून येतो. आर्थिक व बाजारपेठीय भेदभावामुळे केवळ वंचित गटांवरच विपरीत परिणाम होतात असे नव्हे, तर देशाच्या आर्थिक कामगिरीचीही त्याने हानी होते. स्थायी भांडवली संपत्ती, रोजगार व शिक्षण यासंबंधी वंचित अल्पसंख्यांक आणि बहुसंख्यांक यांच्यामध्ये असलेली असमानता दूर करण्यासाठी आणि (भेदभावाशी संबंधित अपयशामुळे) बाजारपेठांच्या कामकाजामधील अपुरेपणावर मात करण्यासाठी व अर्थव्यवस्थेच्या चांगल्या कामगिरीसाठी विविध देशांनी विविध उपाय अंमलात आणले आहेत. या धोरणांमध्ये समान संधीचे कायदे अंमलात आणणे- विशेषतः ईईओए, रोजगार व इतर अवकाशांमध्ये प्राधान्याचे धोरण राबविणे आणि भूतकाळात अल्पसंख्यांक गटांना संपत्तीचा अधिकार नाकारण्यात आल्याबद्दल नुकसानभरपाई करण्याची धोरणे समाविष्ट आहेत.

    Publications : सुगावा प्रकाशन   ( Sugava Prakashan  )

    Author : सुखदेव थोरात / आर्यमा प्रशांत नेगी  ( Sukhdev Thorat / Aryama Prakashan )
    Binding : Paper Pack 
    ISBN No
    Language : मराठी ( Marathi )
    Weight (gm) : 43
    Width : 14
    Height : 10
    Length : 22
    Edition : 1
    Pages : 55

     

    Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
    January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
    Not enough items available. Only [max] left.
    Add to WishlistBrowse WishlistRemove Wishlist
    Shopping cart

    Your cart is empty.

    Return To Shop

    Add Order Note Edit Order Note
    Add A Coupon

    Add A Coupon

    Coupon code will work on checkout page

    खाजगी क्षेत्रातील आरक्षणाविषयी वाद चर्चा ( Khajgi Kshetratil Arakshanavishayi Vad charcha )

    Rs. 50.00