पक्षी आणि त्याच्या गोष्टी तुमच्या परसदारात घडत असतात अगदी रोज. अशा गोष्टी रोजच्या निरीक्षणांतून समजतात. त्यासाठी दूर अभयारण्यात जायची गरज नाही. ना महागडे कॅमेरे, डोळे आणि कान; जागे हवेत सोबत वही-पेन.
तुमचे टेरेस, बाल्कनी, बाग हीच तुमची अभ्यासिका. वेळ तुमच्या सवडीची. एक वेळ ठरवा आणि त्यावेळी जे दिसते ते पाहत रहा. नोंदी करीत रहा, आपोआप गोष्ट तयार होईल. पक्षीच त्यांची गोष्ट सांगतील.
Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)
Author : Sharad Apte ( शरद आपटे )
Binding : Paperback
ISBN No : 9788193829394
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 260 gms
Dimensions : 21.3*14*1.1
Pages : 236