Description
मानवा, तू भ्रमात आहेस.
तू म्हणालास, "मी निसर्गाची भाषा शिकून घ्यायला इथं आलोय." चूक. तू निसर्गाची भाषा शिकून घ्यायला आलेला नाहीस. तुझ्या मनात भीती आहे.
त्या भीतीचं कारण आहे- तुला स्वतःशीच बोलता येत नाही. तुला स्वतःशी बोलायला शिकायचंय.
तू सोबत मृतदेह आणलाय. तू म्हणतोस, "ह्या मृतदेहाला पुन्हा जिवंत करायचंय."
मानवा, जेव्हा स्वतःशी बोलायला शिकशील तेव्हाच उमगेलं, तुला मृतदेहाला नाही, स्वतःला जिवंत करायचंय.
Additional Information
Publications : कॉस्मिक पब्लिकेशन ( Cosmic Publication )
Author : सुमेधकुमार इंगळे ( Sumedhkumar Ingale )
Binding : Paperback
ISBN No : 9789334096996
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) :330
Width : 14
Height : 2
Length : 22
Edition : 1
Pages : 375
