Description
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या (औरंगाबाद) इतिहास व प्राचीन संस्कृती विभागामध्ये कार्यरत.
विद्यापीठाच्या राजर्षी शाहू महाराज संशोधन केंद्राचे संचालक. क्रांतिसिंह नाना पाटील अकादमीचे अध्यक्ष. पुरोगामी चळवळीतील क्रियाशील कार्यकर्ते.
आधुनिक भारताचा इतिहास, सामाजिक व वैचारिक इतिहास या क्षेत्रात संशोधन.
इतिहास व सामाजिक चळवळींशी संबंधित पुस्तिका व लेख प्रसिद्ध.
Additional Information
Publications : सुगावा प्रकाशन ( Sugava Prakashan )
Author : उमेश बगाडे ( Umesh Bagade )
Binding : Paperpack
ISBN No : 9789384914837
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 376
Width : 22
Height : 2
Length : 14
Edition : 02
Pages : 391