नाते निसर्गाशी - सुमारे ३५ नामवंत निसर्ग अभ्यासक व कार्यकर्ते, यांच्या पन्नासावर पुस्तकांच्या मनस्वी धांडोळा घेणारे हे लेखन आहे. त्यामध्ये बहुसंख्य मराठी लेखकांच्या पुस्तकांचा समावेश असून काही परभाषिक साहित्यिकांच्या अनुवादित लेखनाचाही अंतर्भाव केलेला आहे. पर्यावरण आणि निसर्ग क्षेत्रातील, व्यासंगी लेखकांची या पुस्तकातील मांदियाळी बघून आणि आणखीही कितीतरी राहिलेल्यांचा विचार करता, मायमराठी राजभाषेतील, निसर्गसाहित्यही किती समृद्ध आहे, याची सुखद जाणीव आपल्याला प्रसन्न करते. हे पुस्तक सर्व विद्यालय – महाविद्यालयात आणि हरेक ग्रंथालयात असलेच पाहिजे असे माझे आग्रही मत आहे.
श्री. द. महाजन
Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)
Author : दिलीप निंबाळकर (Dilip Nimbalkar )
Binding : Paperback
ISBN No : 9788195142781
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 190 gms
Width : 20
Height : 14
Length : 10.7
Edition : 1
Pages : 160