Description
तुला मी हाक कशी मारू? पार्टनर ह्याच नावाने. आपल्याला खरं तर नावच नसतं. बारशाला नाव ठेवतात ते देहाचं.
पोरगी म्हणजे झुळूक. अंगावरून जाते. अमाप सुख देऊन जाते. पण धरून ठेवता येत नाही.
आपल्याला हवा तेव्हा. तिसरा माणूस न जाणे. हाच नरक !
लक्षात ठेव दोस्त, तुला मी हवा आहे म्हणून मला तू हवा आहेस.
AS YOU WRITE MORE AND MORE PERSONAL IT BECOMES MORE AND MORE UNIVERSAL.
Additional Information
Publications : मेहता पब्लिशिंग हाऊस (Mehata Publishing House )
Author : व पु काळे ( V.P. Kale )
Binding : Paperpack
ISBN No : 9788184985917
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 164 gms
Width : 14
Height : 2
Length : 22
Edition : 2
Pages : 152