-10%

पॉडकास्टींग डिजिटल आवाजाची दुनिया (Podcasting Digital Avajachi Duniya)

पॉडकास्ट क्रांतीने सांस्कृतिक विश्व उजळून आणि ढवळून निघाले आहे. पण बहुतांश लोकांना या नव्या विश्वाचे फारसे आकलन झालेले नाही, आणि आपण स्वतः या श्राव्यरूपी सांस्कृतिक क्रांतीमध्ये सक्रिय सहभाग घेऊ शकतो हेदेखील जाणवलेले नाही. रेडिओ-टीव्हीसारख्या पारंपरिक माध्यमांपेक्षा हे माध्यम खूप वेगळे आहे. रेडिओ-टीव्हीमध्ये कुणीतरी त्यांचा श्राव्य किंवा दृकश्राव्य आशय तयार करून प्रसारित करतात आणि दुसरे कुणीतरी त्याचा आस्वाद घेतात. तो फक्त एकतर्फी व्यवहार असतो.

पॉडकास्ट हे मात्र असे माध्यम आहे ज्यात तुम्ही फक्त आस्वादक राहात नाही, तर निर्मातेदेखील होऊ शकता. किंबहुना तुम्हीच तुमच्या पॉडकास्टचे संहिता लेखक, सादरकर्ते, संकलक, भाष्यकार, संवादक होऊ शकता. त्या अर्थाने पॉडकास्ट क्रांती अधिक लोकशाही स्वरूपाची आहे. कारण लोकांचे, लोकांसाठीस लोकांनी उपलब्ध करून दिलेले माध्यम ही व्याख्या त्याला खऱ्या अर्थाने लागू पडते. उज्ज्वला बर्वे आणि नचिकेत क्षिरे यांनी या पुस्तकात पॉडकास्टचे स्वरूप, व्याप्ती, उपयोगिता आणि निर्मितीप्रकिया समजावून सांगितली आहे. त्यामुळे फक्त वाचक न राहता पॉडकास्टर व्हा.
-- कुमार केतकर- ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि राज्यसभा सदस्य

Publications : नीम ट्री पब्लिशिंग हाऊस  (Neemtree Publishing House)
Author : नचिकेत क्षिरे , उज्ज्वला बर्वे  (Nachiket Kshire , Ujvala Barve )
Binding : Paperback
ISBN No : 978-81-9957778-5-3
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 175gms
Dimensions : 21.4*14*0.8
Pages : 96

Rs. 250.00 Rs. 225.00

Out of stock

Shipping Extra Flat Rate - 55/- Rs Includes packaging

Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.
Add to WishlistBrowse WishlistRemove Wishlist
Shopping cart

Your cart is empty.

Return To Shop

Add Order Note Edit Order Note
Add A Coupon

Add A Coupon

Coupon code will work on checkout page

पॉडकास्टींग डिजिटल आवाजाची दुनिया (Podcasting Digital Avajachi Duniya)

Rs. 250.00 Rs. 225.00