Description
भारतीय चित्रपटसृष्टीतील एक सोनेरी पान म्हणजे 'प्रभात फिल्मस् ' आहे, हे तर खरेच ! ह्या विषयावर २००५ साली केलेल्या माहितीपटाला (निर्मातेः मेसर्स ए.व्ही. दामले) एकंदर दोन पुरस्कार मिळाले. एक उत्कृष्ट माहितीपट म्हणून ' रजत कमल' आणि दुसरा पुरस्कार त्या माहितीपटाच्या दिग्दर्शनाबद्दल मला...' रजत कमल' माजी माननीय राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम ह्यांच्या शुभहस्ते ! या माहितीपटाचे नाव होते..' इट्स प्रभात!' पण तरीही सगळा विषय त्या माहितीपटात, माहितीपटाच्या चौकटीत आणि वेळेच्या अभावी मला मांडता आला नाही. ती उणीव या पुस्तकाद्वारे भरून काढता आली आहे असे वाटते. म्हणूनच हा लेखन प्रपंच! गोड मानून घ्या !
Additional Information
Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)
Author : डॉ. माधवी वैद्य (Dr Madhavi Vaidya)
Binding : Paperback
ISBN No : 9788199577428
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 700gms
Width : 22
Height : 14
Length : 4
Edition : 1
Pages : 400
