कोणतीही आधुनिक साधनं नसताना, जगाची फारशी ओळख नसताना दर्यावर्दीनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तेराव्या ते सतराव्या शतकांच्या काळात अनेक देश शोधून काढले. या साहसवीरांच्या प्रवासकथा, ते सोबत नेत असलेली होकायंत्रे, नकाशे अशी दिशादर्शक उपकरण, जहाजांची निर्मिती, चाकांचा शोध, सायकल, रेल्वे, मोटरगाड्या, फुगे, एअरशिप्स, अवकाशयान यांच्या निर्मितिकथा, उपयुक्तता, इतर गमती जमती आणि अनेक रंजक कथा यांनी परिपूर्ण असलेलं तसंच भविष्यातल्या वाहनांचाही वेध घेणारं पुस्तक म्हणजे 'प्रवास'!
Publications : मधुश्री पब्लिकेशन (Madhushree Publication)
Author : अच्युत गोडबोले (Achyut Godbole)
Binding : Paperback
ISBN No : 9788195377282
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 448gms
Width : 13.9
Height : 3.1
Length : 21.5
Edition : 1
Pages : 515