भारताच्या पूर्वेकडील सात राज्यांना 'सेव्हन सिस्टर्स म्हणून संबोधले जाते. पूर्वांचलातील निसर्ग सौंदर्य, स्थानिक लोक, संस्कृती आणि पर्यटन स्थळे पर्यटकांना भुरळ घालतात.
आपले पर्यटन अत्यंत सुखरूप, सुखद आणि आनंददायी होण्यासाठी लेखकांचे अनुभव आपणास मार्गदर्शक ठरतील. पुस्तकातील तरशील, नकाशे आणि परिशिष्टे ही या पुस्तकाचे वैशिष्ट्ये आहेत.
'सफर लेह-लडाखची' या पुस्तकाचे लेखक श्री. वि. ग. घाटे याच ओढीने स्वयंचलित दुचाकीने आपणासही 'सफर पूर्वांचलाची' घडवितात. जिज्ञासू पर्यटकांना हे पुस्तक सफरीच्या नियोजनासाठी उपयुक्त ठरणारे आहे.
Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)
Author : वि ग घाटे (V.G.Ghate)
Binding : Paperback
ISBN No : 9788187549673
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 150gms Dimensions : 21.4 * 14 * 0.6
Pages : 104 Edition : 2