सागरमाथा - गाथा एव्हरेस्टच्या विजयाची ( Sagarmatha - Gatha Everestchya Vijayachi )

Rs. 325.00

Out of stock
Availability : In StockIn StockOut of stock

Description

श्रीहरीने या पुस्तकात, या सर्व प्रवासात ध्येयपूर्तीला प्राधान्य दिल्यावर मनावरील दडपणाचं ओझं सहज पेलता येतं हे दाखवून दिले आहे. हे पुस्तक फक्त एव्हरेस्टपुरतं मर्यादित न ठेवता श्रीहरीने त्याच्या जीवनातील प्रवासालासुद्धा यात प्राधान्य दिलं आहे. ध्येयपूर्तीसाठी नुसती स्वप्नं बाळगून वाटचाल करता येणे अवघड आहे.त्यासाठी जिद्द, चिकाटी व विचारपूर्वक स्वतःची जडणघडण करणे गरजेचे आहे, हा संदेश वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे पुस्तक नक्कीच मदत करेल.

Additional Information 

Publications :आदिराज प्रकाशन   (Adiraaj Prakashan )

Author : श्रीहरी अशोकराव तापकीर   (Shrihari AshokRao Tapkir  )
Binding : Paperback
ISBN No : 9788195862825
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 340gms
Width : 14
Height : 2
Length : 22
Edition : 1
Pages : 249

 

Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.
Add to WishlistBrowse WishlistRemove Wishlist
Shopping cart

Your cart is empty.

Return To Shop

Add Order Note Edit Order Note
Add A Coupon

Add A Coupon

Coupon code will work on checkout page

सागरमाथा - गाथा एव्हरेस्टच्या विजयाची ( Sagarmatha - Gatha Everestchya Vijayachi )

Rs. 325.00