समाज संवाद - डॉ पठाण यांचे समग्र जीवनच अत्यंत प्रेरणादायी आहार. एखादे यश मिळवण्यासाठी तुम्ही कुठून सुरवात केली याला सुद्धा फार महत्त्व असते. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेली व्यक्ती यश मिळविते यात विशेष काही नाही परंतु ज्यांच्याकडे काहीच नव्हते त्यांनी मिळवलेले यश म्हणजे चिखलातून उगवलेले सुवर्ण कमलच म्हणावे लागेल म्हणून हा समाजसंवाद हजारो लोकांनी डोक्यावर घेतला याचा मी स्वतः साक्षी आहे
Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)
Author : एस. एन . पठाण (S. N. Pathan)
Binding : Paperback
ISBN No : 9788187549949
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 310gms
Width : 21.5
Height : 14
Length : 1.5
Edition : 1
Pages : 236