Description
इतिहास, वर्तमान आणि भविष्य यांचा वेध घेणारे प्रसिद्ध विचारवंत युवाल नोआ हरारी यांची पुस्तकं आता मराठीत! 🌍📚
सेपिअन्स– मानव जातीचा अनोखा इतिहास:
आपण कोण आहोत आणि आपण इथपर्यंत कसे आलो? हरारी यांनी प्राचीन काळापासून ते आधुनिक जगापर्यंतच्या मानवजातीच्या प्रवासाचा सखोल आढावा या पुस्तकात घेतला आहे.
Additional Information
Publications : डायमंड पब्लिकेशन ( Diamond Publication )
Author : युवल नोआ हरारी ( Yuval Nova Harari ) अनुवाद - वासंती फडके
Binding : Paperback
ISBN No : 9789386401373
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 360 gms
Width : 14
Height : 2
Length : 22
Edition : 1
Pages : 450