Description
या संचा मध्ये 25 छोट्या पुस्तिका आहेत. प्रत्येक पुस्तिकेमधे संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाचे सर्व अभंग दिलेले आहेत. त्याचा अर्थ दिलेला नाही.
देवाचिये द्वारी उभा क्षणभरीं । तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥ हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥२॥ असोनि संसारीं जिव्हे वेगु करीं । वेदशास्त्र उभारीं बाह्या सदा ॥३॥ ज्ञानदेव म्हणे व्यासाचिये खुणा । द्वारकेचा राणा पांडवां घरीं ॥४॥
Additional Information
Publication : नीम ट्री पब्लिशिंग हाऊस (Neemtree Publishing House ) Author : श्री संत ज्ञानेश्वर महाराज (Sant Shree Dnyaneshwar Maharaj )
Binding : Paperback
ISBN No :
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 375 gms
Size :
Edition : 2
Pages : 32