Description
निसर्ग, पर्यावरण आणि संस्कृती यांच्याबद्दल माहिती देण्यासाठी म्हणून साध्या अन् सोप्या भाषेत शेळ्यांचे भावविश्व उलगडून दाखवणाचा प्रयत्न या कथासंग्रहात केला आहे. करामती करतानाही आपल्यातील माणूसपण टिकवून ठेवण्याचा प्रयत्न असायला हवा. कार्टून चॅनेलवर मोगली, सिंबा, बक्षट असो की पेपा पिग असो; यातून असाच संदेश देण्याचा प्रयत्न दिसतो. अशाच रंजक गोष्टी करडांच्या नजरेतून अनुभवण्याचा आणि आपला भोवताल समजून घेण्याचा छोटेखानी प्रयत्न या कथासंग्रहातून केला आहे.
Additional Information
Publications : कृषीरंग पब्लिशिंग हाउस ( Krushirang Publishing House )
Author : सचिन मोहन चोभे ( Sachin Mohan Chobhe )
Binding : Paperback
ISBN No : 9788197067853
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 147 gms
Width : 17
Height : 0.5
Length : 20
Edition : 1
Pages : 84