Description
तीन हजार वर्षांच्या इतिहासातील सत्तेच्या नैतिक, कपटी, निर्दयी आणि उद्बोधक अशा पैलूंचे सार ह्या पुस्तकात ४८ प्रकरणांमधून अत्यंत बोचक आणि तरीही वेधक शैलीत स्पष्टकरणासहित मांडण्यात आले आहे. ग्रंथाची चित्तवेधक विशिष्ट मांडणी आणि आशय ह्यातून ह्या ४८ नियमांवर कोणतीही कृत्रिम झळाळी न चढवता, मॅकि आव्हेली, त्सून झू, कार्ल फॉन क्लॉजेविट्स आणि इतर अनेक तत्त्ववेत्त्यांच्या तत्त्वज्ञानाचा संक्षिप्त साररूपाने आधार घेत, ह्या ग्रंथाची रूपरेषा आखलेली आहे.
Additional Information
- Book Name : शक्तीचे ४८ नियम - सत्ता (The 48 laws of power)
- Publication : मधुश्री पब्लिकेशन (Madhushree Prakashan)
- Author : रॉबर्ट ग्रीन (Robert Green)
- Binding : Paperback
- ISBN No : 9789391629601
- Language : मराठी ( Marathi )
- Weight : 575gms Dimension : 22*14*4
- Pages : 667 Edition : 1