द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शस माइंड( The Power Off Your Subconscious Mind )

Rs. 250.00

Out of stock
Availability : In StockIn StockOut of stock

Description

करोडो प्रतींची विक्री झालेले बेस्टसेलर पुस्तक !

अंतर्मनाच्या अद्भुत शक्तीच्या साहाय्यानं तुम्ही तुमचं शारीरिकच नाही; तर मानसिक आरोग्यदेखील प्राप्त करू शकाल. तुमचा आत्मविश्वास वाढेल, दारिद्र्य, दुख आणि अपयश हे तुमच्यापासून कोसो दूर पळतील.

तुम्ही फक्त इतकंच करायचं आहे की, जे काही तुमचं ध्येय आहे; तुम्हाला आयुष्यात जे काही मिळवायचं आहे त्या ध्येयाला तुमच्यात रोमरोमांत, तनामनात भिनू द्या. त्यामुळे अंतर्मनाची ताकद तुम्हाला त्या ध्येयाप्रत पोहोचण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देईल. शुभस्य शीघ्रम् ! आजच नव्हे, आत्ताच तुम्ही याला सुरुवात करा. त्या चमत्काराची अनुभूती घ्या. अखंड प्रयत्न करत राहा. प्रयत्न करा, प्रयत्न करा; अगदी तोपर्यंत प्रयत्नशील राहा जोपर्यंत मनातले नकारात्मक, अपयशाचे, नैराश्येचे विचार दूर होऊन तुम्हाला तुमचं यश सकाळच्या स्वच्छ सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट दिसत नाही.

Additional Information 

Publications :   न्यु इरा पब्लिशिंग हाऊस  (New Era Publishing House )

Author : डॉ जोसेफ मर्फी   ( Joseph marfi )
Binding : Paper Pack 
ISBN No : 9789394266070
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 265
Width : 14
Height : 2
Length : 22
Edition : 02
Pages : 210

Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.
Add to WishlistBrowse WishlistRemove Wishlist
Shopping cart

Your cart is empty.

Return To Shop

Add Order Note Edit Order Note
Add A Coupon

Add A Coupon

Coupon code will work on checkout page

द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शस माइंड( The Power Off Your Subconscious Mind )

Rs. 250.00