Custom Event Setup

×

Click on the elements you want to track as custom events. Selected elements will appear in the list below.

Selected Elements (0)

    तिनेची गगन झेलियले ( Tinechi Gagan Zeliyale )

    Rs. 300.00

    Out of stock
    Availability : In StockIn StockOut of stock

    Description

    विसाव्या शतकातील स्त्रीवादी विचारवंत सिमॉन द बोवा यांचे "One is not born; but rather becomes a woman" विधान समाजाने, संस्कृतीने घडविलेले स्त्रीत्व या संकल्पनेला प्रखर विरोध करते.सिमॉन दि बोवा यांची अतिशय टोकाची भूमिका स्त्रीवादी चळवळीचा परवलीचा मंत्र झाली. आणि स्त्री जन्म म्हणोनी न व्हावे उदास ही समाज-संस्कृतीने रचलेल्या स्त्रीत्वाला सकारात्मक दृष्टिकोनातून नकार देणाऱ्या जनाबाईंचा स्त्रीवादी चळवळीला आणि स्त्रीवादाच्या अभ्यासकांना विसर पडला. त्यामुळेच स्त्रीवादी जाणिवांचा आविष्कार होण्यासाठी आपण सिमॉन दि बोवाच्या ग्रंथलेखनाची वाट पाहण्याचा प्रसंग ओढवला.

    Additional Information 

    Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)

    Author : डॉ रुपाली शिंदे  ( Dr Rupali Shinde )
    Binding : Paperback
    ISBN No : 9788199577404
    Language : मराठी ( Marathi )
    Weight (gm) : 211
    Width : 14
    Height : 1.5
    Length : 22
    Edition : 1
    Pages : 180

    Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
    January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
    Not enough items available. Only [max] left.
    Add to WishlistBrowse WishlistRemove Wishlist
    Shopping cart

    Your cart is empty.

    Return To Shop

    Add Order Note Edit Order Note
    Add A Coupon

    Add A Coupon

    Coupon code will work on checkout page

    तिनेची गगन झेलियले ( Tinechi Gagan Zeliyale )

    Rs. 300.00