Description
तुकाराम महाराजांसारख्या संतांचे जीवनचरित्र, त्यांचे अप्रकाशित अभंग आणि त्यांची गुरुपरंपराही बेंद्रे यांनी मराठी वाचकांसमोर मांडली. प्रस्तुत पुस्तकात संत तुकाराम महाराजांच्या संतसांगातीचे अल्प - चरित्र अधिकाधिक पुरावे, संदर्भ यांच्या आधारे ते मांडतात. तुकोबांच्या चरित्राशी संबंध जोडण्यात आलेल्यांविषयी वा. सी. बेंद्रे यांनी संदर्भ केलेले विवेचन मुळातून वाचण्यासारखेच आहे.
Additional Information
Publications : मराठीदेशा फाऊंडेशन ( Marathidesha Foundation )
Author : वा.सी . बेंद्रे ( Va.Si.Bendre )
Binding : Paperpack
ISBN No : 9788196149482
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 260
Width : 14
Height : 3
Length : 22
Edition : 1
Pages : 271